संगणक हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे.संगणक यंत्राचा वापर आकडेवारी करण्यासाठी केला जात असे परंतु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व संगणकाचा वापर अनेक प्रकारे होऊ लागला. माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होऊ लागला आहे. संगणक माहिती स्वीकारणारे दिलेल्या सूचना नुसार देणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात बदल घडवून आणले आहेत. संगणकाने मानवाची सगळी कामे घरबसल्या करू शकतो. संगणकामुळे खर्च व वेळेची बचत होते.संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, उद्योगधंदे,शिक्षण, संशोधन, विदयुभाग इत्यादी क्षेत्र विविध कार्यासाठी उपयोग केला जातो. संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात होत आहे. आज घरबसल्या सर्व कामे संगणक करत असतो मानवाला रोजगार मिळत असतो.
संगणक प्रत्येक्ष विद्यार्थ्यांना माहिती देत असतो. डिजिटल संगणकाचा वेग खूप प्रमाणात वाढला आहे. बाजारात 3Gh या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत.आजच्या युगात संगणकाचे ज्ञान असणे काळाची गरज बनली आहे. आज कुठलेही ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. अनेक वेळा आपल्याला लिंक्स पाठवल्या जातात अशा लिंक्स या http स्वरूपात असतात अशा लिंक्स ओपन करू नयेत ज्या लिंक्समध्ये http असते. त्याच लिंक्स सुरक्षित असतात त्यातून तुमच्या संगणकामध्ये व्हायरस येऊ शकतो. तसेच संगणकामधील माहिती चोरी होण्याचीही भिती असते. सध्या समाजात अनेक प्रकारच्या अफवा आणि खोटी माहिती पसरवली जात आहे त्यामुळे समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी फोन नंबरच्या माध्यमातून लोका़ची फसवणूक होत असल्याचे अनेक गुन्हे घडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपली वैयक्तिक माहिती समाज माध्यमातून खुली करू नये. सध्या फेक न्यूज ,अफवा, तेढ निर्माण करणारे मेसेज या गोष्टीविषयी कायदे आहेत.
आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो
1 गणिती सूत्र कितीही अवघड. असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो.

2 संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती साठवून ठेवता येते.साठवून ठेवलेल्या माहितीमधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच संगणक आपल्या समोर ठेवतो.
3 संगणकाचा उपयोग करून आलेख,तसेच रंगीत चित्र पटकन काढता येतात.
4 उद्योगधंदे ,व्यापार,कॉल सेंटर ,शेअर मार्केट,शाळा ,महाविद्यालय,टिकिट, रिजवेर्शन अन्य क्षेत्रात उपयोग होतो
5 इंजिनिअरला घराचे ,इमारतीचे तसेच पुलाचे
डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पूर्व नकाशा बनवू शकतो.

No comments:
Post a Comment