यंत्रमानव हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे मानवाची आज्ञा पाळते.मानवी आयुष्यातील भाग झाला आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीपासून घरगुती कामांसाठी ते मोठ-मोठ्या औद्योगिक कामापर्यत यंत्राचा वापर माणूस करत आहे. वैज्ञानिक क्रांतिमुळे निरनिराळे शोध लागले आणि त्याचा वापर माणूस दैनंदिन जीवनात करू लागला. होकायंत्रापासून छपाईची यंत्रे,टंकलेखन. गणनयंत्र,वाफेच्या इ़जिनिचा शोध दुचाकी, चारचाकी गाडी, विमान ते दूरचित्रवाणी ,संगणक ,उपग्रह इत्यादी यंत्राच्या निर्मितीमुळे मानवी जीवनात अधिकाधिक सुलभता येत गेली.मानवाप्रमाणे हालचाली करणारा यंत्रमानव रोजच्या व्यवहारात हालचाल करण्यासाठी बनवला जात असला तरी माणसे पण आताच यंत्रमानव स्मार्ट झाला आहे. आतापर्यंत यंत्रमानव हॉलिवूडमध्ये दिसत होते. चित्रपटाच्या आभासी जगातील यंत्रमानव मानवी जगात उतरले आहे. अकुशल कामाच्या ठिकाणी यंत्रमानवाचा वापर होऊ शकतो. जिथे फार बुद्धी वापरावी लागत नाही. यंत्रामुळे पारंपरिक उद्योग व्यवसाय नष्ट होतील.
तंत्रज्ञान जसजसे प्रगती करते तसतसे त्याला हाताळणाऱ्या ती तयार करणाऱ्या मानवी हातांची आणि बुद्धीचीही गरज लागतेच.दुसरीकडे जिथे मानवाला जाता येत नाही अशी ठिकाणी यंत्रमानव पाठवण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनचे नेहमीच सुरु असतात. वैद्यकीय क्षेत्रात क्रित्येक शस्त्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने केल्या जातात.आता इंटरनेटवरील माहीतीचा वापर करून हालचाली करणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती केली जाते. अशी मानवरहित युद्ध यंत्रणा विकसित होऊ शकते.मानवी बुद्धीने त्याच्या आरंभापासून जसजशी भरारी घेऊन कामे नवनवीन गोष्टीची त्याने निर्मिती केली.आपले जीवन यंत्राच्या साहाय्याने सुखदायक झाले आहे.

No comments:
Post a Comment